बालरंगभूमी परिषद, मुंबई. जळगाव शाखा इतिहास महाराष्ट्राचा यात हृदया अजित चव्हाण प्रथम क्रमांक
ए. टी. झाबरे विद्यालय आयोजित शालेय नाट्यछटा स्पर्धेत तृतीय क्रमांक. प्रांजल हेमंत पिंपळे
रेडियो मनभावन 90.1 FM मु. जे. महाविद्यालय येथे जागर स्त्री शक्तीचा सादरीकरण.
डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातील विद्यार्थिनींनी केशव स्मृती प्रतिष्ठान आयोजित भुलाबाई महोत्सव 2025-26 मध्ये सौ. संध्या काटोले पायघन लिखित संदेशयुक्त गीतावर टिपऱ्या नृत्य सादर करून प्राथमिक गटात प्रथम क्रमांक व ५००० रुपये बक्षीस मिळवले.
दुर्वा प्रसाद देसाई (डॉ. अविनाश आचार्य विद्यालय, जळगाव) हिने जल्लोष लोककलेचा 2025 महोत्सवातील लोकनृत्य स्पर्धेत वारी आधारित सादरीकरणासाठी उत्तम सादरीकरणाचे पारितोषिक जिंकले.